कॅटेगरी: महाराष्ट्र
पुणेकरांमध्ये मोठी दहशत; सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागात फुकट्या ग्राहकाने काढला कोयता
पुणे: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरूच आहे. पुण्याच्या विमाननगर परिसरातील धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…
पुण्यातील दीड वर्षांच्या नील भालेरावची कौतुकास्पद कामगिरी! 45 कार ब्रँड्स ओळखून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवलं नाव
Neel Bhalerao Record: पुण्यातील केवळ दीड वर्षांच्या नील निखिल भालेराव याने आश्चर्यचकित करणारी कामगिरी करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव नोंदवले आहे. नीलने फक्त…
मोठी बातमी! मुंबईसह 6 महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार
मुंबई: माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे…
मोठी बातमी..! २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची घोषणा
पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणूक क्षेत्रात…
Local Body Elections | निवडणुकांच्या प्रचारासाठी मुदत वाढवली; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराची मुदत यापूर्वी ३०…
Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव?
मुंबई : सराफा बाजार उघडताच २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सोन्याच्या दरात देशभरात घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारातील कमकुवतपणा, मजबूत डॉलर आणि वाढत्या…
‘मी घरातल्या लोकांच्या…’; बुधवार पेठेत तरुणीची 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितली व्यथा
Pune Crime News: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. उंच इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची…
पुण्याचा पालकमंत्री म्हणून माझी मलाच लाज वाटली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
पुणे : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी फुरसुंगी येथे जाहीर सभा घेतली. येथील रस्त्यांची बिकट अवस्था पाहून त्यांनी स्वतःवरच संताप…
संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध; भाजप आमदारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय रंगमंचावर सध्या आरोप-प्रत्यारोपाचा जोरदार खेळ सुरू आहे. शिंदे गट शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी…
Local Body Election : बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, काय आहे कारण?
बारामती : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांचा धुरळा सध्या सगळीकडे उडाला असताना, बारामती नगरपरिषदेत मात्र मोठा तिढा निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या…


