कॅटेगरी: महाराष्ट्र
भायखळ्यातील राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू; 8 दिवस माहिती लपवून ठेवल्याने उद्यान प्रशासनावर प्रश्नचिन्ह
Mumbai Ranichi Baug: मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘शक्ती’ नावाचा नर वाघ संशयास्पद परिस्थितीत…
श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला
Shrirampur Abduction Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज सकाळी मोठा प्रकार घडला असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती…
पुण्यात खळबळ..! विश्रांतवाडीत बॉम्बसदृश जिलेटिनच्या १३८ कांड्या अन् वायर सापडल्या; चौकशी करताच सत्य समोर आलं
पुणे : शहरातील विश्रांतवाडी परिसरात बुधवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्रमांक ८ मधील साईकृपा लॉजजवळ रस्त्यालगतच्या मोकळ्या प्लॉटच्या गेटबाहेर एका पोत्यात…
मुंबईत 11 लाख दुबार मतदार! एकाच व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा; ठाकरे बंधूंच्या दाव्यावर आता निवडणूक आयोगाकडूनही शिक्कामोर्तब
Duplicate Voter In Mumbai: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच मतदारयादीतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील…
बीडमध्ये मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; हंबरडा फोडला तरी थांबले नाहीत
Beed Crime News : बीड जिल्ह्यात गुंडगिरी आणि मारहाणीच्या घटनांना काही केल्या ब्रेक लागत नाही. याच साखळीतील आणखी एक थरारक प्रकरण समोर आले आहे. शिरूर…
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन वादामुळे माझा सँडविच होतो; रक्षा खडसे यांचे भावनिक वक्तव्य
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील दीर्घकाळापासून चालू असलेल्या वादाने पुन्हा एकदा वळण घेतले आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार…
Mumbai Crime : बर्थडे सेलिब्रेशनवेळी मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; CCTV व्हिडीओ व्हायरल
मुंबई : मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान एका २१ वर्षीय तरुणाला त्याच्याच पाच मित्रांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा क्रूर प्रयत्न केल्याची थरकाप उडवणारी घटना…
Local Body Election : भाजपसाठी प्रचार का करतो म्हणत काँग्रेस नेत्याची तरुणाला बेदम मारहाण
नागपूर : कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारातून वातावरण तापले असताना, भाजप समर्थक असल्याच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण करण्याच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी नगरसेवक…
दुर्दैवी घटना..! दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांवर काळाचा घाला; जळगावमध्ये भीषण अपघात
जळगाव (जामनेर) : जळगावमध्ये भीषण अपघातात ४ मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे. जामनेरहून पहूरकडे दुचाकीवरून परतताना पिंपळगाव गोलाईजवळ तीव्र वळणावर भरधाव मालवाहू…
Dilip Walse Patil : माझं राज्यातलं वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटलांनी बोलून दाखवली खदखद, मंत्रीपदाची मागणी का?
पुणे (शिरूर) : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वजनदार नेते आणि आठ वेळा आंबेगावमधून विजयी असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना २०२४ च्या…


