कॅटेगरी: महाराष्ट्र
अजित पवारांच्या ‘या’ आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने ‘फक्त हिंदूंकडूनच…
महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; राज्यात अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली
पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीने कहर केला आहे. राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा बरेच खाली घसरले असून नागरिकांना सकाळी-संध्याकाळी कडाक्याच्या थंडीला तोंड…
तुम्ही मला मतदान करा, मी कामे करुन देईल; अजित पवारांची माळेगावमध्ये मतदारांना भावनिक साद
बारामती: मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करुन देईल असे बोलून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना…
आंदेकर टोळीच्या म्होरक्यांची पोलिसांनी काढली हवा; बेड्या घालून नाना पेठेतून धिंड
पुणे: पुणे पोलिसांनी कुख्यात आंदेकर टोळीच्या म्होरक्यासह तिघांची नाना पेठेतून धिंड काढली. शहरातील टोळीच्या दहशतीला आळा घालण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश…
बापरे! मनोरुग्णालयात मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू; 39 मनोरुग्णांसह 2 कर्मचारी जखमी, नागपूरमधील घटना
नागपूर: नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. मनोरुग्णालयाच्या परिसरात मधमाश्यांनी हल्ला केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, घारीने मधमाशीच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाश्यांच्या घोळक्याने…
दोंडाईचा नगरपरिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय! सर्व 26 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड
Dondaicha Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे बिनविरोध वर्चस्व वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेने तर एक अनोखा…
मराठीवरून अर्णव खैरेच्या आत्महत्येवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; संदीप देशपांडे म्हणाले, “…आता मूग गिळून का गप्प बसले”
मुंबई: कल्याण लोकलमध्ये मराठी बोलला नाही, या कारणामुळे मारहाण झाल्यानंतर मुलुंडमधील केळकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षांच्या अर्णव खैरेने आत्महत्या केली. या घटनेमुळे अनेकांना धक्का…
राजगुरुनगरमध्ये अनोखी निवडणूक! गावकऱ्यांनी लिलावातून ठरवला उमेदवार
Rajgurunagar Election: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी निवडणुकीसाठी अनोखा प्रयोग केला आहे. पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि मतांचे विभाजन रोखण्यासाठी संपूर्ण प्रभाग बिनविरोध ठेवण्याचे ठरवले, परंतु…
लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात सोने 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त
पुणे: सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस घसरण सुरु आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होत असल्यानं खरेदीदारांना दिलासा मिळत आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज…
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड; उबाठाचा कृष्णा-भिमा विकास आघाडीला जाहीर पाठिंबा
Indapur Municipal Council Elections: इंदापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकारणात मोठा बदल घडला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाने अधिकृतपणे कृष्णा-भिमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर…


