कॅटेगरी: महाराष्ट्र
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे 35 टक्के काम पूर्ण
Pimpri Nigdi Metro: पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या स्वारगेट–पीएमसीएमसी मेट्रोमार्गाच्या विस्ताराला आता गती मिळाली आहे. एकूण 4.5 किलोमीटर लांबीच्या पिंपरी-निगडी मार्गातील सुमारे 35 टक्के काम…
मंचर रस्ता रोको आंदोलन 31 पदाधिका-यांसह 250 कार्यकर्त्यांना भोवले; पोलिसांकडून गुन्न्हे दाखल
मंचर: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील रोहन विलास बोंबे (वय 13 वर्षे) या शाळकरी मुलाचा नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्याच्या निषेधार्थ व वन…
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील महिला नेत्यांच्या वादाने गाठले टोक; रूपाली पाटील ठोंबरेंना पक्षाने पाठवली नोटीस
पुणे: राष्ट्रवादीमध्ये पुण्यात सध्या रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद सुरू आहे. रूपाली पाटील यांच्याकडून चाकणकर यांच्यावर माध्यमांतून टीका केली जात आहे. मात्र ही…
Sharad Pawar : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
पुणे : पुणे येथील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर दोन दिवसांपासून आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर मौन…
बोपोडी जमीन अपहार प्रकरणात एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; कोणावर केला आरोप?
पुणे : शहरातील चर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मोठा दावा करत सांगितले…
निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग; ठाकरे गटाला धक्का
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरला होणाऱ्या या मतदानामुळे राज्यातील…
मतचोरीनंतर आता जमीन चोरी! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
पुणे: मराठवाड्यातील चारदिवसीय दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही कोणतेही बटन दावा मत तर…
‘चुकीला माफी नाही, पार्थ पवारावर गुन्हा दाखल झालाचं पाहिजे…’; महायुतीतील ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी
Pune Land Scam: पुण्यातील जमीन व्यवहारांवरून पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झाले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या 40 हेक्टर जमिनीबाबत सह-जिल्हा निबंधक…
Farmer Loan : शेतकऱ्यांनो, कर्जमाफीसाठी अजून सात महिने वाट बघा; कृषिमंत्र्यांनी सांगितली तारीख
Farmer Loan Waiver Maharashtra : कोपरगाव कोळपेवाडी येथे कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. या वेळी…
Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
पुणे : पुणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग आज रात्री ११ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी…


