कॅटेगरी: महाराष्ट्र
मुंबई शौचालय घोटाळा : अतिरिक्त आयुक्तांची होणार चौकशी
मुंबई: मुंबईतील आकांक्षी शौचालय बांधकामात घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांची चौकशी करण्याचे आणि कामांना…
घाट विभागात पावसाचा जोर वाढणार
पुणे : पुणे परिसर व जिल्हयात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, पुढील चार दिवस शहरात अतिहलक्या व हलक्या पावसाची शक्यता आहे. घाट विभागात यलो…
बुधवार पेठेत पाच बांगलादेशी महिला ताब्यात
पुणे : बुधवार पेठेतील देवदासी वस्ती परिसरातील एका वाड्यावर छापा टाकून पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी पश्चिम बंगालचे नागरिक असल्याचा बनाव केल्याची माहिती प्राथमिक…
रस्त्यावर गाडी उभी करून गांजाची विक्री, शुगर मिल-शिये रोडवर एलसीबीची कारवाई; ३ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त
कोल्हापूर : कसबा बावडा शुगर मिल ते शिये रोडवर रस्त्याकडेला दुचाकी उभी करून गांजाच्या पुड्या विक्री करणाऱ्या तरुणास एलसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून…
राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती
मुंबई: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१…
बागूल यांच्या भाजपा प्रवेशाला पुढच्या आठवड्याचा मुहूर्त
नाशिक : शिवसेना ठाकरे गटातू बाहेर पडलेले उपनेते सुनील बागूल, तसेच महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या भाजपा प्रवेशाला अखेर पुढील आठवड्यात मुहूर्त लाभला आहे. नाशिकमध्येच हा…
गाडीत दोघा लिफ्ट देऊन प्रवाशाला मारहाण; लुटारूंना पोलिसांकडून अटक
नवीन पनवेल: गाडीत लिफ्ट देऊन प्रवाशाला मारहाण करून लुबाडणाऱ्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. असदुल्ला उस्मान मिरकर (२८ रा. माणगाव) आणि जुबेर मुजावर (२५,…
शेतीमालाचा ट्रॅक्टर तलावात कोसळला; तिघेजण बचावले
कासार बालकुंदा (लातूर): लातूर आडत मार्केटला सोयाबीनचा माल घेवून जाणारा ट्रॅक्टर मालासह टाकळी गावाजवळील तलावात कोसळला. शेतकरी व चालकाने जीव मुठीत घेऊन चालत्या ट्रॅक्टरमधून उडी…
जिल्ह्यातील सर्व विभागात 1 ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच अधिकारी -कर्मचारी यांचे वेतन करण्यात…
पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला चंद्रभागेत बुडाल्या; दोन मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरू
पंढरपूर: पंढरपुरातून चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून आज शनिवारी (दि. १९) सकाळी तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या…


