कॅटेगरी: पुणे
PCMC Controversy : पिंपरी चिंचवड महापालिकेला जगात कोणी ओळखत नाही, आयुक्तांच्या वक्तव्यावरून वाद पेटला
पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (Pimpri Chinchwad) आयुक्त विजय सूर्यवंशी (Vijay Suryavanshi) यांच्या एका वक्तव्यामुळे शहरात वाद निर्माण झाला आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख…
Pune Crime News: मार्केटयार्डात व्यापारी वर्गाचा डेली कलेक्शनच्या नावाखाली मोठा ‘गेम’; 200 कोटींचा ‘फंड स्कॅम’ उघड
Pune Crime News: डेली कलेक्शनच्या नावाखाली तब्बल दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या फसवणुकीचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका मोठ्या…
Ambegaon: ऊसाच्या पिकाला पाणी भरताना खांबाला स्पर्श; विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना
Ambegaon: शेतातील ऊस पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग थोरात (वय 44) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून…
Pune Rain: पुणे आहे की शिमला? आयटी नगरी हिंजवडीमधला गारपिटीनंतरचा नजारा सोशल मीडियावर व्हायरल
Pune Rain: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील आयटी नगरी हिंजवडी परिसरामध्ये…
Bhor Mahad Highway Accident: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला; भोर-महाड मार्गावर टेम्पो 20 फूट दरीत कोसळला, 9 जण…
Bhor Mahad Highway Accident: नातेवाईकाच्या निधनाचे दु:ख सावरत अंत्यविधीसाठी निघालेल्या किवत गावातील ग्रामस्थांवर वाटेतच भीषण संकट ओढवले. भोर-महाड मार्गावरील शिरगाव घाटात प्रवाशांनी भरलेला एक टेम्पो…
इंदापूरमध्ये एल अँण्ड टी डिफेन्सची कॅम्पस प्लेसमेंट; 25 विद्यार्थ्यांना संधी
इंदापूर : प्रतिनिधी विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक, इंदापूर येथे L&T डिफेन्स, तळेगाव (पुणे) यांच्या वतीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह उत्साहात पार पडली. या प्रक्रियेत ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग…
Pune Unseasonal Rain: पुण्याला पावसानं झोडपलं! वादळी वारा, रस्त्यावर पाणी वरून टपोऱ्या गारांचा तडाखा
Pune Unseasonal rain: ऐन ऊन्हाळ्यात गारांचा पाऊस पडल्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. कडाक्याच्या उन्हात पावसाने वातावरणात थोडासा थंडावा निर्माण झाला, पण आता पुणेकर उकाड्याने हैराण…
Pune Crime: पुण्यात विकृतीचा कळस! PMP कंडक्टरकडून बसमध्येच अल्पवयीन मुलीचा विनयभंग; प्रवाशांनी नराधमाला धु धु धुतला
Pune Crime: पुणे शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पीएमपी बसमध्येच सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कात्रज ते स्वारगेट या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये एका नराधम…
Pune Lift Accident: पुणे हादरलं! केबल तुटून लिफ्टचा भीषण अपघात; तळेगाव दाभाडेत तरुणाचा हृदयद्रावक अंत
Pune Lift Accident: तळेगाव दाभाडे येथील ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’मध्ये एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्या दिनेश सुरंगे या तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू…
सावधान..! राज्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, पुढील काही दिवस धोक्याचे
Maharashtra Weather Updates : मार्च संपत असताना राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला असला तरी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता…


