कॅटेगरी: पश्चिम महाराष्ट्र
निवडणूक प्राधिकरणाकडे जाणार कार्यक्रमाचा प्रस्ताव; सोलापूर बाजार समिती निवडणूक घडामोडींना वेग
सोलापूर: जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून येत्या दोन-तीन दिवसांत सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार मार्च…
लवकरच सोलापुर-अजमेर रेल्वेगाडीस जेऊर येथे थांबा मिळणार; आमदार नारायण पाटील यांच्या मागणीला यश
करमाळा(पुणे) : जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल सोलापूर मंडलने पुढील कार्यवाहीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला आहे….
जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि माजी मंत्र्यांची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचे आदेश जारी…
करमाळ्यातील जिंती येथे नवी दिल्ली-बंगळुरू केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू
करमाळा (सोलापूर) : पुणे-लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता. करमाळा) येथे पेट्रोलिंग करत असताना नवी दिल्ली-बंगळुरू या केके एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या…
“तुमचे शिवाजी महाराज पळून गेले होते…” इंद्रजित सावंतांना धमक्या देताना शिवरायांबद्दल संतापजनक वक्तव्य
कोल्हापूर: प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: इंद्रजित सावंत यांनी याबद्दलची ऑडिओ क्लिप आपल्या सोशल मीडियावरुन शेअर…
आमदार सुभाष देशमुख यांच्याविरुद्धच्या तक्रारीवर ९ एप्रिलला सुनावणी
सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करुन रस्त्यालगतच्या जमिनी शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत विकत घेतली. सदर जमिनी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन झाल्यानंतर त्यापोटी कोट्यवधी…
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पंधराशे कोटी
सांगली: कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज (दि….
सांगोल्यामध्ये पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात १३ हजार लाडक्या बहिणींनी घेतला लाभ
सांगोला (सोलापूर): सुमारे पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या हंगिरगेत १३ हजार २२८ लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यातील ५ हजार ८९५…
सोलापूरमधील सांगोल्यात जीबीएसचा आढळला पहिला रुग्ण
सांगोला: महूद (ता. सांगोला) गावात ३२ वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागामार्फत तातडीने गावात होम टू होम भेटी…
पांडवगडावर इंदापूरमधील गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला; सहा जखमी, दोन बेशुद्ध
सातारा: सातारा जिल्ह्यातील वाई-मांढरदेव रस्त्यावरील पांडवगडावर (ता. वाई) गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर जखमी असून यामधील दोन जण घटनास्थळावर बेशुद्ध झाले….


