अकलूज (सोलापूर): अकलूज (ता. माळशिरस) येथील सयाजीराजे पार्कमध्ये एक दुर्घटना घडली आहे. पाळण्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाचजण जखमी व एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. जखमी झालेले पाचजण कोण आहेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
View this post on Instagram
(सविस्तर वृत्त लवकरच)


