टॅग: Chandrashekhar Bawankule
आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना दिलासा; फडणवीस सरकारकडून १ रुपयात शासकीय पडीक जमीन, महिला बचत गटांना मोठा आधार
Chandrashekhar Bawankule : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि विशेषतः त्यांच्या विधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर…
MLC Election : भाजपचा पहिला उमेदवार जाहीर; राणा दाम्पत्याचा विरोध डावलत प्रवीण पोटेंना संधी
MLC Election : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने…
Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये खळबळ! ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यात मोठी खळबळ
Maharashtra Politics : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील निवडणुकीआधी काँग्रेसचे तब्बल ६० ते ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर…
Cow Slaughter Ban: गोहत्या आणि पशू तस्करी करणाऱ्यांवर होणार मकोका अंतर्गत कारवाई; महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा
Cow Slaughter Ban: महाराष्ट्रात पशू तस्करी, गोहत्या आणि बेकायदेशीर कत्तलखाने चालवणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या…
Devsthan land : राज्यातील देवस्थान जमिनींबाबत सरकारचा मोठा निर्णय; साडेचार लाख हेक्टर जमिनींचा प्रश्न सुटणार
Devsthan land : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींच्या प्रश्नावर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून सुमारे साडेचार लाख हेक्टर जमिनींसाठी नवा कायदा आणला जाणार आहे….
Chandrashekhar Bawankule: ‘काँग्रेसला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही…’; बारामती पोटनिवडणुकीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule : “बारामतीची निवडणूक बिनविरोध करून काँग्रेसने राजकीय सुसंस्कृतपणा दाखवावा, अन्यथा त्यांचा असा भीषण पराभव करू की त्यांना पुन्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही,”…
अशोक खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांचा पत्ता कट! केवळ बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा कडक इशारा
Ashok Kharat Case: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. खरातला जमिनी हडपण्यासाठी किंवा इतर कारनाम्यांसाठी मदत…
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळीग्रस्तांना सरकारकडून लवकरच मिळणार भरपाई; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
Crop Compensation: राज्यात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. मात्र, “संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष…
Revenue Department: महसूल विभागाचा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा! दीड लाख शेतकऱ्यांना फटका, शुद्धलेखनाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे उतारे बदलले
Revenue Department: महसूल खात्यात आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची माहिती खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद सभागृहात दिली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट विधान…
मोठी बातमी..! राज्यातील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा
Farmers Loan Waiver : राज्यातील गरीब शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून केली जाणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार…


