Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टॅग: Pune

टॅग: Pune

नवले पुलावर पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून दुचाकी उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप

नवले पुलावर पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून दुचाकी उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप

पुणे : नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास व्हीआरएल बसस्थानक आणि सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून एक मोटार उलटली. सुदैवाने गाडीतील…

वाणेवाडीतील तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू; बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर अपघात

वाणेवाडीतील तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू; बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर अपघात

बारामती: बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील सिद्धांत ज्ञानेश्वर जगताप या तेवीस वर्षीय तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू झाला आहे. शनिवारी कोयना एक्स्प्रेसमधून मुंबईहून पुण्याला येत असताना…

बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे औंधमध्ये बिबट्या दिसल्याने शहरात खळबळ

बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे औंधमध्ये बिबट्या दिसल्याने शहरात खळबळ

पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या दहशत वाढली असतानाच, आता शहरातही बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. औंध परिसरातील रहिवाशांना आज पहाटेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन…

पुणे महापालिकेला 2 कोटी 81 लाखांचा भुर्दंड; भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद

पुणे महापालिकेला 2 कोटी 81 लाखांचा भुर्दंड; भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद

पुणे: पुण्यातील सूस येथील महापालिकेचा ओल्या कचऱ्यापासून बायो-सीएनजी तयार करणारा प्रकल्प भाजपच्या एका नेत्याच्या थेट हस्तक्षेपामुळे वर्षभर बंद ठेवण्यात आला. परिणामी ठेकेदार कंपनीला नुकसान भरपाई…

आंदेकर टोळीच्या म्होरक्यांची पोलिसांनी काढली हवा; बेड्या घालून नाना पेठेतून धिंड

आंदेकर टोळीच्या म्होरक्यांची पोलिसांनी काढली हवा; बेड्या घालून नाना पेठेतून धिंड

पुणे: पुणे पोलिसांनी कुख्यात आंदेकर टोळीच्या म्होरक्यासह तिघांची नाना पेठेतून धिंड काढली. शहरातील टोळीच्या दहशतीला आळा घालण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश…

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) (Mhada) पुणे, (pune) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4,186 सदनिकांच्या विक्रीकरिता…

मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस; 10 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा

मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस; 10 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा

पुणे: काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. असा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांवर…

पुणे शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर; चेक करा तुमचे नाव आहे का?

पुणे शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर; चेक करा तुमचे नाव आहे का?

पुणे: पुणे शहरातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी आज जाहीर करण्यात आली. एकूण 35 लाख 51 हजार 469 मतदारांची नोंद झाली असून त्यापैकी 3…

ड्रोन घ्या, पिंजरे लावा, बिबट्यांची नसबंदी करा; देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

ड्रोन घ्या, पिंजरे लावा, बिबट्यांची नसबंदी करा; देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पुणे: राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले….

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; डेक्कनच्या अनंत रेस्टॉरंटवर मध्यरात्री दरोडा, २० हजार रुपये लुटले

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; डेक्कनच्या अनंत रेस्टॉरंटवर मध्यरात्री दरोडा, २० हजार रुपये लुटले

पुणे : शहरात कोयता गँगच्या गुन्ह्यांची संख्या वाढत असताना पुण्यातील डेक्कन परिसरात एका रेस्टॉरंटवर मध्यरात्री दरोड्याची घटना घडली. मास्क लावलेल्या चार अज्ञातांनी अनंत रेस्टॉरंट अँड…

error: Content is protected !!