टॅग: Pune
Shirur: पिंपरखेडनंतर काळेचीवाडीत बिबट्याचा थरार; मांजरीमुळे झोक्यावर बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला, पहा व्हिडीओ
शिरुर : गेल्या काही महिन्यात पुणे (Pune) जिल्ह्यातील काही तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे, ग्रामस्थांकडून वन विभागावर…
पुरंदर विमानतळासाठी संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळतील एकरी 1 कोटी आणि ‘हे’ फायदे मिळणार
पुरंदर: छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनात शेतकऱ्यांना प्रतिएकर एक कोटी रुपये मोबदला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे मांडला आहे. तसेच जमिनीवरील घर, गोठा,…
बिबट्याच्या भीतीने शिरूरमधल्या 9 शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल
शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबुत व पिंपरखेड परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे. गेल्या पंधरवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही तिसरी…
चाकणमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; 20 तळीरामांना अटक
चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर आणि अवैध दारू जवळ बाळगणाऱ्यांवर चाकण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल वीस तळीरामांना अटक केली. पोलीस…
वेदश्री गणेश सुक्रेंचा गाडा घाटाचा राजा; करंदीकरांच्या बैलगाडा शर्यतीत पहिल्या दिवशी धावले 151 गाडे
करंदी: पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व 14 गावांमधील बैलगाडा शौकीनांच्या आग्रहाखातर करंदी शिवजयंती उत्सव समिती व करंदी बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्यासाठी…
तयारीला लागा! बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीला, तर दहावीची 20 फेब्रुवारीला होणार सुरू
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा राज्यात इयत्ता बारावीची लेखी…
पुण्यात गॅंगवॉर पुन्हा भडकले! आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा गोळ्या झाडून खून
पुणे: आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपविल्याचा प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतील टोळीयुद्धात 19 वर्षीय आयुष कोमकरची…
रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्याच्या तयारीत, पोलीसांसह सरकारचं काम समोर आणण्याचा इशारा
Rupali Thombre: पुण्यातून अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी राष्ट्रवादी…
महिलेस मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; राज्यात महिलांवरील अत्याचारांवरून घोषणाबाजी
पुणे: स्वपक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यास मारहाण करणाऱ््या भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप व युवक अध्यक्ष…
उद्धव ठाकरे हाजीर हो! कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने का बजाविली नोटीस?
पुणे: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने ‘कारणे दाखवा‘ नोटीस बजाविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक…


