टॅग: walmik karad
Manoj Jarange: मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी, खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारी एक खळबळजनक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे…
धनंजय मुंडे यांना ‘तो’ व्यवहार करणं पडलं महागात! निर्दोष सुटकेचा निर्णय कोर्टाने फिरवला; आता पुन्हा खटला चालणार
Jagmitra Sugar Mills Case: बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कायदेशीर अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका जुन्या जमीन खरेदी…
Walmik Karad : संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम वाचून दाखवला; वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टात बोलला, नेमकं काय घडलं?
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात २३ डिसेंबर रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायाधीशांनी…
वाल्मिक कराडला मोठा झटका! संतोष देशमुख हत्या प्रकरणात हायकोर्टाने जामीन फेटाळला
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला…
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दादागिरी; पोलिसालाच दिली जीवे मारण्याची धमकी
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याचा माज जिल्हा कारागृहातही कायम असल्याचे समोर येत आहे….
Santosh Deshmukh Case : आरोपी जेरबंद असूनही वाल्मिक कराडची यंत्रणा एका पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली; बाळा बांगरांचा खळबळजनक दावा
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला वर्ष भर झाला तरी न्यायाची प्रक्रिया रखडली असताना, सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत….
Manoj Jarange: धनंजय मुंडेंकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजित पवारांनी पापात सहभागी होऊ नये; मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange and Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को…
‘धनंजय मुंडे इतका नीच माणूस…’; वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर धनंजय मुंडेंवर जरांगेंचा निशाणा
Manoj Jarange on Dhananjay Munde: परळी येथे घेतलेल्या प्रचारसभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा उल्लेख करताच राजकीय वर्तुळात…
परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण; म्हणाले, ‘माझा सहकारी आज…’
Dhananjay Munde On Walmik Karad: परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने भव्य संयुक्तिक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री…
Walmik Karad : थोडीशी मदत अण्णासाठी…! वाल्मिक कराडच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; मुंडे बंधू भगिनींचेही फोटो झळकले
बीड : संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या नावाने सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्याचे बॅनर व्हायरल होत असल्याने बीड जिल्ह्यात राजकीय आणि…


