Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता चार्जिंगची चिंता मिटणार; ‘या’ कंपनीने लाँच केला 10080mAh बॅटरी असलेला फोन

आता चार्जिंगची चिंता मिटणार; ‘या’ कंपनीने लाँच केला 10080mAh बॅटरी असलेला फोन

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात Honor ने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor Power 2 ने १००८०mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. इतकी मोठी बॅटरी दिली गेल्याने आता चार्जिंगची चिंता मिटण्याची शक्यता आहे.

Honor Power 2 या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8500 Elite चिपसेट दिले गेले आहे. यात ड्युअल रियर कॅमेरे आहेत. Honor Win नंतर, १०००mAh पेक्षा मोठी बॅटरी असलेला हा कंपनीचा दुसरा फोन आहे. Honor Power 2 ची चीनमध्ये किंमत CNY 2,699 (रु. 35,000) पासून सुरू होते आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. दुसरा व्हेरिएंट 12GB RAM + 512GB स्टोरेजसह येतो. Honor Power 2 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR सपोर्टसह 6.79-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६ वर आधारित MagicOS 10 वर चालतो.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८५०० एलिट चिपसेट असणार आहे. जो ३.४GHz वर क्लॉक करतो आणि माली-G७२० MC८ GPU ही असणार आहे. नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी ते C1+ नेटवर्क चिप देखील दिला गेला आहे. Honor Power 2 मध्ये १००८०mAh फोर्थ जनरेशनची सिलिकॉन कार्बन बॅटरी दिली गेली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!