Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? तर ‘हे’ लॅपटॉप ठरतील बेस्ट, किंमतही कमी…

लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? तर ‘हे’ लॅपटॉप ठरतील बेस्ट, किंमतही कमी…

नवी दिल्ली : मार्केटमध्ये सध्या अनेक लॅपटॉप उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणता घ्यावा अन् कोणता नको याचाच प्रश्न पडताना दिसत आहे. त्यातच या सणासुदीच्या दिवसात अनेकजण काहीना काहीतरी खरेदी करतात. म्हणून, जर तुम्ही या सणाला परवडणाऱ्या किमतीत प्रभावी स्पेसिफिकेशनसह लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ५०००० रुपयांपेक्षा कमी किमतीचे हे पाच लॅपटॉप तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात.

एसर अ‍ॅस्पायर लाइट (१२वी जनरेशन इंटेल कोर आय५) हा लॅपटॉप बेस्ट असा ठरत आहे. क्लिक रिस्पान्स आणि हलक्या दर्जाच्या कंटेंट निर्मितीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप ठरू शकणार आहे. हा लॅपटॉप त्याच्या लेटेस्ट प्रोसेसर आणि 16GB RAM मुळे बेस्ट असा ठरत आहे. मल्टीटास्किंग आणि उत्पादक कामासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोसेसर हा इंटेल कोर i5-12450H चा देण्यात आला आहे.

या लॅपटॉपचा रॅम १६ जीबी एलपीडीडीआर५ असून, स्टोरेज ५१२GB पीसीआय जेन४ एनव्हीएमई एसएसडी तर डिस्प्ले १५.६-इंच फुल एचडी आयपीएस आहे. तर या लॅपटॉपचे वजन १.७० किलो ते अगदी सहजपणे इतर ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!