Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फक्त 1812 रुपयांमध्ये तुम्हाला मिळेल वर्षभर सर्व्हिस; 2GB डेटासह Unlimited Calling ही मिळणार

फक्त 1812 रुपयांमध्ये तुम्हाला मिळेल वर्षभर सर्व्हिस; 2GB डेटासह Unlimited Calling ही मिळणार

नवी दिल्ली : सध्या Airtel, Vi, BSNL यांसारख्या कंपन्यांकडून मोबाईल नेटवर्क सुविधा दिला जात आहे. त्यात BSNL चा पोर्टफोलिओ विविध प्रकारचे प्लॅन मिळत आहे. कंपनी इतर टेलिकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत परवडणारे रिचार्ज देत आहे. कंपनीने अलीकडेच त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन जोडला आहे.

मोबाईलचा हा प्लॅन ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांसाठी आहे. ही प्लॅन खास आहे कारण ती केवळ दीर्घ वैधता देत नाही तर कमी खर्चाची देखील आहे. बीएसएनएलचा सन्मान योजना एक वर्षाच्या वैधतेसह येतो. बीएसएनएलचा हा प्लॅन १८१२ रुपयांमध्ये येतो. या प्लॅनच्या माध्यमातून एक वर्षाची वैधता मिळत आहे. ज्यामुळे ती एक उत्कृष्ट डील बनते. या प्लॅनच्या माध्यमातून अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा देते. ही प्लॅन ऑफरचा भाग म्हणून उपलब्ध आहे.

हा फायदा फक्त १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. नवीन ग्राहकांना या प्लॅनसह मोफत सिम कार्ड मिळेल. कंपनी अतिरिक्त फायदे देखील देत आहे. बीएसएनएल सन्मान योजनेत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहा महिन्यांचे बीआयटीव्ही सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!