महिना: एफ वाय
मराठीवरून अर्णव खैरेच्या आत्महत्येवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; संदीप देशपांडे म्हणाले, “…आता मूग गिळून का गप्प बसले”
मुंबई: कल्याण लोकलमध्ये मराठी बोलला नाही, या कारणामुळे मारहाण झाल्यानंतर मुलुंडमधील केळकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षांच्या अर्णव खैरेने आत्महत्या केली. या घटनेमुळे अनेकांना धक्का…
राजगुरुनगरमध्ये अनोखी निवडणूक! गावकऱ्यांनी लिलावातून ठरवला उमेदवार
Rajgurunagar Election: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी निवडणुकीसाठी अनोखा प्रयोग केला आहे. पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि मतांचे विभाजन रोखण्यासाठी संपूर्ण प्रभाग बिनविरोध ठेवण्याचे ठरवले, परंतु…
दुबई एअर शोदरम्यान भारताचं तेजस विमान कोसळलं, भारताला सर्वात मोठा झटका
दुबई: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस विमानाचा अपघात झाला आहे. दुपारी एअर शो सुरू असताना तेजस लढाऊ विमान कोसळले. याचा व्हिडीओ आता सोशल…
लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात सोने 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त
पुणे: सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस घसरण सुरु आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होत असल्यानं खरेदीदारांना दिलासा मिळत आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज…
ना जर्सी, ना बॅट…स्मृती मानधनाने क्रिकेटच्या मैदानावर सुरू केली नवीन इनिंग; टीम इंडियाच्या खेळाडूने केली मोठी घोषणा
Smriti Mandhana Engagement: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल आता आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. या जोडप्याचे लग्न २३…
बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामनाही थांबवला
बांगलादेश: बांगलादेशमध्ये आज 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र राजधानी ढाकापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील…
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड; उबाठाचा कृष्णा-भिमा विकास आघाडीला जाहीर पाठिंबा
Indapur Municipal Council Elections: इंदापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकारणात मोठा बदल घडला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाने अधिकृतपणे कृष्णा-भिमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर…
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण! दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र; भाजपची डोकेदुखी वाढली
Lonavala Municipal Council: लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय बदल घडला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी…
रायगडमध्ये राजकीय भूंकप! सुनील तटकरे भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा
रायगड: रायगडच्या राजकारणात नव्या कलाटणीची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी दावा शिंदे…
ठाण्यात शिंदे गट-भाजप वाद चिघळला; माजी नगरसेवकाकडून दोन पदाधिकाऱ्यांना मारहाण
ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आणखी एक वाद उसळला आहे. नव्या…


