महिना: एफ वाय
कोल्हापुरात राजकीय भूकंप! भाजप-काँग्रेसची युती; नगरपालिकांच्या निवडणुकीआधी नव्या समीकरणांनी उलथापालथ
Shirole Nagarparishad Election: राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका अगदी तोंडावर येत असताना, स्थानिक राजकारणात नवे वळण घेणाऱ्या हालचाली वेगाने घडू लागल्या आहेत. महायुतीत विस्कटलेले सूर…
मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस; 10 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा
पुणे: काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. असा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांवर…
शरद पवारांना मोठा धक्का! देशमुखांचा अचानक राजीनामा; आता कोणाला देणार साथ?
Salil Deshmukh Resigns: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप झाला आहे. शिंदे गट आणि भाजपात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामुळे…
पुणे शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर; चेक करा तुमचे नाव आहे का?
पुणे: पुणे शहरातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी आज जाहीर करण्यात आली. एकूण 35 लाख 51 हजार 469 मतदारांची नोंद झाली असून त्यापैकी 3…
पुण्यात भीषण दुर्घटना! कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियनचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
Pune News: पुण्यातील कसबा पेठ भागातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय इलेक्ट्रिशियनला चक्क एका कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला. कामानिमित्त इमारतीत गेलेल्या रमेश…
उद्धव ठाकरेंना धक्का! वाशिम उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडेंचा राजीनामा; अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय
वाशिम: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर आणि सोईच्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या च पक्षबदलामुळे…
ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन नगण्य! ग्रामीण भागात मिश्र कचऱ्याचा गैरवापर; अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले कडक आदेश
Pune News: शहरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन पुरेसे न राहिल्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी ओल्या कचऱ्याचा वापर होतोय, पण प्रत्यक्षात त्यात मिश्र कचरा मिसळला जात असल्याची गंभीर…
घाटकोपरच्या केव्हीके शाळेत विद्यार्थ्यांना समोसा खाल्याने विषबाधा; कापूर पडलेल्या तेलात तळले होते समोसे
मुंबई: घाटकोपरच्या केव्हीके शाळेतील विद्यार्थ्यांना समोसा खाल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची दखल घेत शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश…
Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात भीषण अपघात; 500 फूट दरीत कोसळली थार, 4 जणांचा मृत्यू
Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात मोठा अपघात झाला आहे. मंगळवारी उशिरा रात्री रायगडहून पुण्याकडे प्रवास करणारी महिंद्रा थार वाहन नियंत्रण सुटल्याने थेट 500 फूट दरीत…
Palghar News: शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; 4 ते 5 विद्यार्थी घाबरुन जंगलात पळाले; नेमकं काय घडलं?
पालघर: पालघरमधून अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे. पाणी आणण्यासाठी उशीर झाला म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाणी केली. शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळे ऐवजी…


