Today गुरूवार, 29th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: ताज्या बातम्या

कॅटेगरी: ताज्या बातम्या

Shyam Manav : अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु, श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप

Shyam Manav : अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु, श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप

Shyam Manav : श्याम मानव यांनी नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. खरातचा संबंध एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी जोडला…

उद्योगाभिमुख शिक्षणाचा यशस्वी ठसा; 29 विद्यार्थ्यांची Bajaj Auto Limited मध्ये निवड

उद्योगाभिमुख शिक्षणाचा यशस्वी ठसा; 29 विद्यार्थ्यांची Bajaj Auto Limited मध्ये निवड

Bajaj Auto Campus Placement: इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत उद्योगाभिमुख शिक्षणाचा यशस्वी ठसा उमटवला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित…

Panchwati Conversion Case: तुळशीमाळ तोडली, ‘लव्ह बाईट’चे फोटो काढूले अन्… नाशिकमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’चा संतापजनक प्रकार

Panchwati Conversion Case: तुळशीमाळ तोडली, ‘लव्ह बाईट’चे फोटो काढूले अन्… नाशिकमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’चा संतापजनक प्रकार

Panchwati Conversion Case: नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण आता अधिक गडद होत चालले आहे. पंचवटी भागात एका तरुणीने दिलेल्या धक्कादायक तक्रारीनंतर या…

खड्ड्याने हिरावला कुटुंबाचा आधार! बैलगाडी उलटून 28  वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत; जामखेड तालुक्यातील घटना

खड्ड्याने हिरावला कुटुंबाचा आधार! बैलगाडी उलटून 28 वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत; जामखेड तालुक्यातील घटना

Bullock Cart Accident: रस्त्यावरील खड्ड्यामुळे बैलगाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील बांधखडक परिसरात घडली आहे. गणेश…

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार; मोठी घोषणा होण्याची शक्यता

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार; मोठी घोषणा होण्याची शक्यता

PM Modi Address to Nation: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या संबोधनामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कमालीची उत्सुकता…

Sheetal Tejwani Bail: बावधन पोलिसांचा ढिसाळ कारभार; तांत्रिक चुकीमुळे जमीन घोटाळ्यातील मास्टरमाईंड तेजवानीला जामीन

Sheetal Tejwani Bail: बावधन पोलिसांचा ढिसाळ कारभार; तांत्रिक चुकीमुळे जमीन घोटाळ्यातील मास्टरमाईंड तेजवानीला जामीन

Sheetal Tejwani Bail: बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शीतल तेजवानी हिला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात बावधन आणि…

Road Safety Awareness: रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेचा ‘प्रयास’; RTO कडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

Road Safety Awareness: रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेचा ‘प्रयास’; RTO कडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

Road Safety Awareness: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी “युवकांसाठी रस्ते जागरूकता व सुरक्षितता प्रोत्साहन…

Siddharth Venugopal: कॅन्सरशी झुंज अपयशी; प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपालचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन

Siddharth Venugopal: कॅन्सरशी झुंज अपयशी; प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपालचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन

Siddharth Venugopal: मल्याळम टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आणि उमदा अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल याची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी…

BMC Engineers Transfers: मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! ‘ट्रान्सफर मार्केट’च्या आरोपांनंतर 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द

BMC Engineers Transfers: मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! ‘ट्रान्सफर मार्केट’च्या आरोपांनंतर 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द

BMC Engineers Transfers: मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमधील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता प्रशासनाच्या अंगलट आले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये करण्यात आलेल्या १२२ अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये…

Pune Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेचा काटा काढला; मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच लपवला, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेचा काटा काढला; मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच लपवला, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime: अनैतिक संबंधांच्या संशयावरून पुण्यात एका ३५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात भाजप विधी शाखेचा शहराध्यक्ष एडव्होकेट संजय…

error: Content is protected !!