कॅटेगरी: ताज्या बातम्या
Praniti Shinde: ‘उत्तर-दक्षिण वाद पेटवून भाजपला निवडणुका जिंकायच्यात…’; महिला आरक्षणावरून प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा
Praniti Shinde: संसदेत १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक फेटाळले गेल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर सडकून…
Japan Earthquake: जपानला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का; प्रशासनाकडून भीषण त्सुनामीचा इशारा जारी, नागरिकांना तातडीने स्थलांतराचे आदेश
Japan Earthquake: भूकंपांची भूमी समजल्या जाणाऱ्या जपानला आज पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला आहे. उत्तर जपानच्या किनारपट्टीवर रिश्टर स्केलवर 7.4 तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली…
Jalna Crime: ‘सोबत मरूया’ म्हणत घात केला! विवाहित प्रेयसीचा कालव्यात बुडून मृत्यू; प्रियकराचा खोटा बनाव उघड
Jalna Crime: “लोक आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत, त्यापेक्षा आपण एकत्र जीवन संपवूया,” असे भावनिक आवाहन करत एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला मृत्यूच्या दारात ढकलल्याची खळबळजनक…
Vaibhav Suryavanshi: सामना हरल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला वैभव सूर्यवंशी; पाहा ईडन गार्डन्सवरील हृदयस्पर्शी व्हिडिओ
Vaibhav Suryavanshi Crying Video: आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामना श्वास रोखून धरायला लावणारा ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत…
Devendra Fadnavis: ‘महिलांच्या राजकीय अधिकारांची भ्रूणहत्या…’; महिला विधेयक फेटाळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर जहरी टीका
Devendra Fadnavis: देशाच्या राजकीय पटलावर शुक्रवारी एक अभूतपूर्व आणि धक्कादायक घटना घडली. संसदेत मांडलेले ‘नारी शक्ती वंदन’ (१३१ वी घटनादुरुस्ती) विधेयक पुरेशा बहुमताअभावी कोसळले. या…
Bhendwal Prediction 2026: भेंडवळची भविष्यवाणी जाहीर: सुरुवातीला पाऊस पण शेवटी घात? शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा अंदाज
Bhendwal Prediction 2026: गेल्या ३५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विश्वासाचं प्रतीक असलेल्या भेंडवळ (ता. जमोद) येथील अक्षय तृतीयेची घटमांडणी पूर्ण झाली आहे. या मांडणीतून समोर आलेले निष्कर्ष…
Beed News : बीडमध्ये राष्ट्रवादी नेत्यावर प्राणघातक हल्ला! कोयत्याने सपासप वार; परिसरात खळबळ
Beed News : बीड जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते संजय जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृषी उत्पन्न…
MLC Election : विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांचे ‘धक्कातंत्र’? पुणे-पिंपरीत ताकद वाढवण्यासाठी माजी आमदारांना संधी?
MLC Election : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. ९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा…
Ramnagar Bus Accident: काळजाचा थरकाप! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; 15 प्रवाशांचा मृत्यू
Ramnagar Bus Accident: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्याच्या रामनगर-काघोट भागात आज एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. रामनगरहून उधमपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी बसचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार,…
IMD Weather Alert : राज्यावर दुहेरी संकट; मुसळधार पावसासह गारपिटीचा ‘हाय अलर्ट’, अनेक जिल्ह्यांना इशारा
IMD Weather Alert : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून उष्णतेनंतर आता मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार…


