कॅटेगरी: पुणे
Pune Crime: ‘पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुझा गेम वाजवू’, मुंढव्यात प्रेमसंबंधातून तरुणावर धारदार शस्त्राने वार
Pune Crime: प्रेमसंबंधातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक…
Loni Kalbhor Accident: खेळता-खेळता होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये चिमुकल्याचा करुण अंत
Loni Kalbhor Accident: खेळण्याच्या वयात एका निष्पाप बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित सोसायटीमध्ये सायकल…
देशातील वाहतूक कोंडीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १० किमी अंतरासाठी लागतात ‘इतके’ मिनिटे
पुणे : शहराला देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. टॉम टॉम (TomTom) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर…
मोठी बातमी..! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
Maharashtra Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार ३० जून २०२६ पूर्वी पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची मोठी…
Maharashtra Weather : थंडी गायब उकाडा वाढला..! राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; आज महाराष्ट्राचं हवामान कसं असेल?
Today Weather News : महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होत असून उकाडा वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून अनेक भागांत…
Pune News: उद्या शाळांना ‘हाफ डे’ तर 6000 कंपन्यांना सुट्टी; पुण्यात नेमकी काय सुरू आहे?
Pune News: जागतिक स्तरावरील ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या सायकल स्पर्धेचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा उद्या (शुक्रवार, 26 जानेवारी) पुण्यात रंगणार आहे. या आंतरराष्ट्रीय…
वाहतूक कोंडीत पुणे शहर जगात पाचव्या क्रमांकावर! पुणेकरांनी वर्षभरात रस्त्यावरच वाया घालवले १५२ तास
Pune Traffic Ranking : जगभरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली असून, ‘टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५’ च्या ताज्या अहवालात पुण्याच्या नावावर…
Pune Crime: पुण्यात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; पोलीस हवालदारच निघाला ड्रग रॅकेटचा सूत्रधार
Pune Crime: पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात छापा टाकून तब्बल 10.5 किलो मेफेड्रोन (MD) जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आंतरजिल्हा ड्रग रॅकेटमध्ये अहिल्यानगर…
महापौर आरक्षणाची सोडत जाहीर! मुंबई-पुण्यात ‘ओपन’ फाईट, तर ठाण्यात ‘एससी’ कार्ड; पाहा 29 शहरांची संपूर्ण यादी
Municipal Corporation Reservation: राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज अखेर जाहीर झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत…
Pune Politics: कोणाचे नशीब उघडणार? पुण्यातील स्वीकृत पदासाठी चंद्रकांतदादा अन् मुरलीधर मोहोळांच्या घराबाहेर इच्छुकांची फिल्डिंग
Pune Politics: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लागावी यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी…


