Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: विदर्भ

कॅटेगरी: विदर्भ

BJP Leader : बलात्कार प्रकरणात ‘या’ भाजप नेत्याला कोर्टाकडून मोठा दिलासा; ९ वर्षांनंतर मिळाली क्लीन चिट

BJP Leader : बलात्कार प्रकरणात ‘या’ भाजप नेत्याला कोर्टाकडून मोठा दिलासा; ९ वर्षांनंतर मिळाली क्लीन चिट

BJP Leader : भंडाऱ्यातील गाजलेल्या प्रकरणात माजी आमदार आणि भाजप नेते डॉ. अविनाश वारजूकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल नऊ वर्षांच्या सुनावणीनंतर जिल्हा सत्र…

अमरावतीतील अयान प्रकरणात नवा ट्विस्ट; ऐषारामी जीवनशैलीचा VIDEO व्हायरल, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

अमरावतीतील अयान प्रकरणात नवा ट्विस्ट; ऐषारामी जीवनशैलीचा VIDEO व्हायरल, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Ayan Ahmed Case : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अयान अहमदचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे तपासाला नवे वळण…

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात, रील बनवण्याच्या नादात दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात, रील बनवण्याच्या नादात दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर वर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एक निरपराध चिमुकल्याचा जीव गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर टोल…

Yavatmal Crime : स्वयंपाकावरून पतीने मारलेला टोमणा जिव्हारी लागला; पाहुण्यासमोर अपमान झाल्याने विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Yavatmal Crime : स्वयंपाकावरून पतीने मारलेला टोमणा जिव्हारी लागला; पाहुण्यासमोर अपमान झाल्याने विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Yavatmal Crime : जेवणात मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका महिलेचा बळी घेतला आहे. पतीचा संशयी…

मोठी कारवाई..! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपींचा कडक निर्णय

मोठी कारवाई..! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपींचा कडक निर्णय

Jalgaon News : जळगाव शहरात लाचखोरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून शनिपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलिस नाईकाला थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या…

Nagpur Heat Wave: नागपूरकरांनो सावधान! उद्या उष्णतेचा ‘यलो अलर्ट’; ‘या’ दिवशी सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Nagpur Heat Wave: नागपूरकरांनो सावधान! उद्या उष्णतेचा ‘यलो अलर्ट’; ‘या’ दिवशी सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Nagpur Heat Wave: विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) गंभीर इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा…

Shiv Sena faction : शिंदे गटात हाणामारी! बैठकीतच दोन गट आमनेसामने; कॉलर पकडून धक्काबुक्की

Shiv Sena faction : शिंदे गटात हाणामारी! बैठकीतच दोन गट आमनेसामने; कॉलर पकडून धक्काबुक्की

Shiv Sena faction : बुलढाणा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा वाद उफाळून आला आहे. देऊळगाव राजा येथे झालेल्या बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याने…

Tragic Incident In Nagpur : नागपूर हादरलं! खेळता खेळता दोन वर्षांच्या अद्वविकने पाणी समजून प्यायलं तारपीन; चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Tragic Incident In Nagpur : नागपूर हादरलं! खेळता खेळता दोन वर्षांच्या अद्वविकने पाणी समजून प्यायलं तारपीन; चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

नागपूरच्या वाठोडा परिसरातील बीडगाव येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घराTragic Incident In Nagpur : त ठेवलेले तारपीन (टर्पेंटाइन) अनावधानाने प्यायल्यामुळे एका 2 वर्षांच्या…

Bribe News : अकोल्यात मोठा भ्रष्टाचार उघड! खाणी सुरू ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्याने मागितली लाच, गुन्हा दाखल

Bribe News : अकोल्यात मोठा भ्रष्टाचार उघड! खाणी सुरू ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्याने मागितली लाच, गुन्हा दाखल

Akola District Collector Taken Bribe News : अकोला जिल्ह्यात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

हृदयद्रावक घटना..! बुलडाण्यात आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा मृत्यू, आईसह एकाची प्रकृती चिंताजनक

हृदयद्रावक घटना..! बुलडाण्यात आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा मृत्यू, आईसह एकाची प्रकृती चिंताजनक

Buldhana News : जिल्ह्यातील धाड येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या…

error: Content is protected !!