Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Instagram वापरताय? तर बहुप्रतिक्षित ‘हे’ फीचर आता येतंय, तुमच्याकडून मिस झालेला रिल…

Instagram वापरताय? तर बहुप्रतिक्षित ‘हे’ फीचर आता येतंय, तुमच्याकडून मिस झालेला रिल…

मुंबई : सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या अनेक अॅप्सचा वापर केला जात आहे. त्यातच इन्स्टाग्रामवर रील पाहिल्यानंतर आपल्याला ती पुन्हा सापडत नाही. कारण आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लवकर कंटेंटमधून स्क्रोल करतो आणि आमचे फीड्स सतत बदलत असतात.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने एक फीचर लाँच केले आहे ज्याची प्रत्येक युजर्स वाट पाहत होता. आता युजर्स पूर्वी पाहिलेल्या परंतु सेव्ह न केलेल्या रील्स सहजपणे पुन्हा पाहू शकतील. ‘वॉच हिस्ट्री’ नावाचे हे नवीन फीचर अधिकृतपणे लाँच केले गेले आहे. हे फीचर विशेषतः अशा युजर्ससाठी आहे ज्यांना नंतर रील सापडत नाही. जर तुम्ही रील पाहिले आणि नंतर ते सापडत नसेल, तर तुम्ही आता ‘वॉच हिस्ट्री’ फीचर वापरून ते सहजपणे शोधू शकता. फक्त तुमच्या ‘प्रोफाइल’ वर जा आणि ‘सेटिंग्ज’ उघडा, नंतर ‘तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी’ अंतर्गत ‘वॉच हिस्ट्री’ वर जा आणि तुम्हाला तुम्ही पाहिलेले सर्व रील्स सापडतील.

इन्स्टाग्राम अॅप उघडा आणि तुमच्या प्रोफाइलवर जा. सेटिंग्जमध्ये जा आणि ‘तुमची अ‍ॅक्टिव्हिटी’ निवडा. ‘वॉच हिस्ट्री’वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या सर्व पाहिलेल्या रील्सची यादी दिसेल. युजर्स तारीख, आठवडा किंवा महिन्यानुसार रील्स फिल्टर करू शकतात. जर तुम्हाला तुमच्या हिट्रीतून एखादा व्हिडिओ काढून टाकायचा असेल तर तो डिलीट देखील करता येतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!