Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Instagram वर आले ‘हे’ खास फीचर; तुम्ही Reel ला टच न करता करू शकता स्क्रोल

Instagram वर आले ‘हे’ खास फीचर; तुम्ही Reel ला टच न करता करू शकता स्क्रोल

नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया अॅप्स लाँच केले जात आहेत. त्यात WhatsApp, Instagram सह Meta चा वापरही वाढत आहे. इन्स्टाग्राम युजर्संना व्यस्त ठेवण्यासाठी सतत नवीन फीचर्स आणले जात आहेत. हे नवीन फीचर अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

इन्स्टाग्राम रील्स जगभरात खूप लोकप्रिय आहेत आणि कंपनी लोकांना व्यस्त ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करते. सध्या, इन्स्टाग्रामने रील्स अनलिमिटेड केले आहेत, म्हणजेच तुम्ही दिवसभर आणि रात्रभर स्क्रोल करत राहू शकता आणि रील्स कधीही संपणार नाहीत. तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एखाद्याला फॉलो करत असलात तरी. इन्स्टाग्रामचा अल्गोरिथम सर्व पब्लिक रील्स प्रत्येक इन्स्टाग्राम युजर्सकडे पाठवतो. काही रील्स तुमच्या आवडीनुसार दिल्या जातात, तर काही रँडम रील्स असतात. काही रील्स इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहेत. हे नवीन फीचर हे सवय आणखी वाढवू शकते.

सध्या, इन्स्टाग्राम रील्स संपल्यानंतर पुन्हा प्ले होऊ लागतात. म्हणून, जर तुम्ही एखादी रील पाहत असाल आणि पुढची रील पहायची असेल, तर तुम्हाला वर स्वाईप करावे लागेल. गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टाग्राम ऑटो स्क्रोल फीचरची टेस्ट घेत आहे. हा पर्याय रीलच्या बॉटम-उजव्या कोपऱ्यात आहे. याचा फायदा युजर्सना होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!