Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satish Bhosale : बीडमधील ‘खोक्या’ भोसलेची वर्षभरानंतर सुटका! तुरुंगातून बाहेर येताच मित्रांसोबत रील्स व्हायरल

Satish Bhosale : बीडमधील ‘खोक्या’ भोसलेची वर्षभरानंतर सुटका! तुरुंगातून बाहेर येताच मित्रांसोबत रील्स व्हायरल

Satish Bhosale Acquitted : बीडमध्ये चर्चेत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले वर्षभरानंतर कारागृहातून बाहेर आला असून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने त्याला दिलासा दिला, तर बॅटने मारहाण प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला आहे.

कारागृहातून बाहेर पडताच खोक्या भोसलेने पुन्हा सोशल मीडियावर एन्ट्री घेत मित्रांसोबत रील्स बनवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

खोक्या भोसलेवर याआधी मारहाण, वन्यप्राण्यांची शिकार आणि दहशत निर्माण करणारे व्हिडिओ अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गाडीत पैशांचे बंडल दाखवणे, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री आणि आलिशान जीवनशैलीमुळे तो सतत चर्चेत होता.

दरम्यान, कारागृहात असताना त्याचे शिरूर परिसरातील ग्लास हाऊसही जमीनदोस्त करण्यात आले होते. आता सुटकेनंतर त्याच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!