कॅटेगरी: उत्तर महाराष्ट्र
Nandurbar Accident : धनतेरसला सातपुड्यात भीषण अपघात, भाविकांच्या पिकअपवर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Nandurbar Accident : नंदूरबार जिल्ह्यात धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर दीपोत्सवाला सुरुवात झाली असली तरी सातपुड्याच्या कुशीत एक भयानक अपघात घडला आहे. अस्तंबा यात्रा दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या…
Gopichand Padalkar : हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये; जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातंय, गोपीचंद पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त
अहिल्यानगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड जिल्ह्यातील एका सभेत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवला आहे. हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले…
Shivaji Kardile : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव भानुदास कर्डीले यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…
अहिल्यानगर हादरलं! १८ वर्षीय तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार; नग्न फोटोंची धमकी देऊन सोडले
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात एका १८ वर्षीय तरुणीवर अपहरण आणि सामूहिक अत्याचाराची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. २४ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेत,…
Sangram Jagtap: संग्राम जगताप यांच्या हकालपट्टीची सुप्रिया सुळेंकडून मागणी; पडळकरांचा पाठिंबा म्हणाले,’कालही भैय्यांबरोबर, पुढेही त्यांच्यासोबतच’
Ahilyanagar Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वादी भूमिका पक्षाला आता जड जाताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र…
Nashik BJP leader Threat: नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी; फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
Nashik News: नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार केला असून शहरात धडक कारवाई सुरु आहे. स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत…
Nashik Crime : भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, ‘या’ प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गंगापूर तालुक्यातील विसे मळा परिसरात…
राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर; वगळलेल्या बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष
पुणे: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतापिक सगळ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांनी सरकारकडे…
Jalgaon crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडेखोरांचा हल्ला, कर्मचाऱ्यांना मारहाण करून लाखोंची लूट
मुक्ताईनगर : महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी हल्ला चढवला. बुधवारी…
Mahayuti : ठाकरे गटातून भाजपात गेलेल्या बड्या नेत्याला अटक; नेमकं प्रकरण काय?
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे यांना अटक…


