Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोटक बँकेचा बिझलॅब्स उपक्रम

कोटक बँकेचा बिझलॅब्स उपक्रम

मुंबई: कोटक महिंद्रा बँक लि. ने आपल्या सीएसआर प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रारंभिक महसूल उभा करण्याच्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्ससाठी बिझलॅब्स अॅक्सलरेटर प्रोग्राम हा नवा उपक्रम सुरू केला आहे. आयआयएमए व्हेंचर्स, एनएसआरसीईएल आणि टी-हब यांसारख्या अव्वल क्रमांकाच्या इन्क्युबेटर्सशी सहयोग साधत कोटक बिझलॅब्स प्रत्येक व्यवसायाच्या विशिष्ट गरजांनुसार बेतलेले, गतीमान प्रगतीस मदत करणारे उपक्रम पुरवेल.

ज्यामध्ये मेंटरशिप, बाजारपेठेची उपलब्धता आणि सल्लागारांच्या पाठबळाचा समावेश असणार आहे. याबाबत कोटक महिंद्रा बँकेचे हिमांशू निवसरकर म्हणाले, हा उपक्रम महत्त्वाकांक्षी भारतीयांच्या स्वप्नांना बळ पुरवण्याच्या, नवसंकल्पनांना चालना देण्याच्या कोटकच्या ध्येयधोरणांशी मेळ साधणारा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!