मुंबई: गुगल पिक्सल नवीन मिडरेंज पिक्सल स्मार्टफोन सादर करणार आहे. त्यानुसार गुगल पिक्सल ९ ए पुढील वर्षीच्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात येणार आहे. १८ वॉट वायर्ड आणि ७.५ वीट बायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. यात ६.३ इंचाचा डिस्प्ले असेल, जो ६० ते १२० हट्झं रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. गुगलचा नवीन टेंसर जी ४ हा चिपसेट यात दिला जाणार आहे. तसेच ८ जीयी मि देण्यात येणार असून हा स्मार्टफोन १२८ जीबी व २५६ जीबी स्टोरेज लेरिएंटमध्ये येणार आहे.
आता गुगल पिक्सल परवडणाऱ्या किमतीत येणार
टीम महाराष्ट्र जागरण
महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.


