पुणे: केटीएमकडून पुढील वर्षी नवीन अॅडव्हेंचर्स बाईक लाँच करणार आहे. नवीन के टीएम ३९० अॅडव्हेंचर्सची रायडर्स उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ही बाईक एक्स आणि आर या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.
अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह हो बाइक इलेक्ट्रॉनिक एड्स आणि २१-१८ इंच चाकांसह नेहमीच्या शहरी रस्त्यांवर तसेच ऑफरोडवर चालविण्यासाठी ती योग्य, पद्धतीने डिझाइन केली आहे. मोटारसायकली या वर्षी इक्मामध्ये पदार्पण करतील, अशी अपेक्षा आहे आणि पुढील वर्षों भारतात लॉन्च होण्याची. अपेक्षा आहे.


