Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पॉवरफुल वनप्लस १३ येणार लवकरच भारतात

पॉवरफुल वनप्लस १३ येणार लवकरच भारतात

मुंबई: पॉवरफुल वनप्लस १३ लवकरच भारतात लाँच होणार आहे. वनप्लसचा नवीन फ्लॅगशिप फोन शाक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि अॅडव्हान्स फीचर्ससह चीनच्या बाजारात आला आहे. यामध्ये तीन वेगवेगळे प्रकार असून ते १२, १६ व २४ जीबीमध्ये उपलब्ध होणार आहे. २५६, ५१२ व १ टीबी यात मेमरी असणार आहे. याचा डिस्प्ले ६.८ इंचाचा एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले आहे.

तर हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात डीस्प्लें मेट ए रेटिंग असलेली स्क्रीन आहे. फोन अँड्रॉइड १५ आधारित कलर ओएसवर चालतो. फोटोग्राफीसाठी मागे हँसलब्लेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सल मेन सेन्सर, ५० मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तर ५० मेगापिक्सल सोनी एलवायटी ६०० पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर आहे. फ्रंट पॅनलवर ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६००० एमएएच ड्युअल-सेल बॅटरी आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!