Blog Page
ट्रक-दुचाकी अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार; भोकरदन-जालना मार्गावर सोयगाव फाट्याजवळील घटना
भोकरदन : पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार झाला. भोकरदन-जालना मार्गावरील सोयगाव फाट्याजवळ रविवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजेच्या…
एमपीएससीच्या परीक्षार्थीवर अपात्रतेची तलवार, ठोस निर्णय न घेतल्याने विद्यार्थी अडचणीत; वयोमर्यादा वाढवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा
पुणे: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शासनाने वयवाढ केलेली नसून केवळ २०२४ च्या कम्बाईनच्या एका जाहिरातीसाठी विशेष संधी दिलेली आहे. आगामी होणाऱ्या राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेपासून राज्यातील लाखो…
सीबीएसई दहावी परीक्षेचे डेटशीट जाहीर; गणिताचा पेपर ५ विभागांत विभागलेला, विचारले जाणार एकूण ३८ प्रश्न
पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावी परीक्षेचे डेटशीट जाहीर केले आहे. सीबीएसई दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहेत. दरम्यान ‘सीबीएसई’ने…
इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत देण्यात यावे : शिक्षणमंत्री
भुवनेश्वर : देशात नवे शैक्षणिक धोरण नुकतेच लागू झाले असतानाच विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेत देण्यात यावे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी…
फडणवीस दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेला उपस्थित राहणार
नवी दिल्ली: पुढील महिन्यात दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक परिषदेमध्ये तीन मुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, चंद्राबाबू नायडू आणि रेवंत रेड्डी यांच्यासह देशातील १००…
मोदी सरकारने निवडणूक आयोगाची निष्पक्षता नष्ट केली; मोदी सरकारचे संविधान व लोकशाहीवर हल्ले सुरूच
नवी दिल्ली : देशात ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’ अर्थात ‘इव्हीएम’वर विरोधकांनी शंका उपस्थित केली असतानाच आता निवडणूक नियम बदलण्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे. मतदानासंबंधित इलेक्ट्रॉनिक…
अण्णा हजारे व पोपटराव पवारांच्या कामाची प्रेरणा घ्यावी : मुख्यमंत्री
अहिल्यानगर : पद्मभूषण अण्णा हजारे एक प्रेरणा पुरुष आहेत. तर पोपटराव पवार समाज पुरुष आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा वधुवरांसह राज्यातील तरुण पिढीने घ्यावी आणि आपल्या…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर
मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवार, २३ डिसेंबर रोजी परभणी दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात गांधी, परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू…
बीड येथील खुनातील मास्टरमाइंडला सोडणार नाही: अजित पवार; बारामतीत अजित पवारांचा जल्लोषात नागरी सत्कार
बारामती: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्याची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मास्टरमाइंडला सोडणार नाही, अशा अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडणार नाही,…
एकनाथ शिंदे पुन्हा गावाकडे; नाराजीच्या चर्चाचे पेव फुटले
सातारा: महायुती सरकारमधील खाते वाटपातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही उघड होत आहे. त्यांना मुख्यमंत्री, गृहमंत्रीपद न मिळाल्याने त्यांचा चेहरा अद्यापही उतरलेलाच दिसत आहे….


