Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत मोठी उलथापालथ! अनेक दिग्गज नेत्यांना धक्का

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत मोठी उलथापालथ! अनेक दिग्गज नेत्यांना धक्का

Pimpri-Chinchwad PCMC Election 2025: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका 2025 साठी अखेर आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. ३२ प्रभागांतील एकूण १२८ जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यानंतर शहरातील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.

बनसोडे यांना धक्का; महिलांसाठी आरक्षणामुळे समीकरणे बदलली

या आरक्षण प्रक्रियेत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे यांना मोठा धक्का बसला आहे. ते ज्या दोन प्रभागांतून उमेदवारीची तयारी करत होते, त्या दोन्ही ठिकाणी महिलांसाठी आरक्षण लागले आहे. त्यामुळे त्यांना आता इतर प्रभागातून राजकीय पर्याय शोधावा लागणार आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांना धक्का

या आरक्षण सोडतीत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गजांना फटका बसला आहे. भाजपच्या पहिल्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी आमदार सुलक्षणा शिलवंत, तसेच आशा शेडगे, मयूर कलाटे, शाम लांडे यांसारख्या नेत्यांना अपेक्षित प्रभागात आरक्षण मिळालं नाही. अनेकांना आता नव्या प्रभागातून उमेदवारीचा विचार करावा लागणार आहे.

प्रमुख आरक्षण तपशील

एकूण प्रभाग: ३२

एकूण जागा: १२८

प्रभाग क्रमांक: १
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: २
अ) ओबीसी महिला
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक : ३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक : ४
अ) महिला अनुसुचित जाती
ब) अनुसुचित जमाती
क) महिला ओबीसी
ड) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक : ५
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ६
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: ७
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ८
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: ९
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १०
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ११
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १२
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १३
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १५
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १७
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १८
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक: १९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: २०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: २१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २२
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) अ राखीव
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २५
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २७
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २८
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जमाती
क) ओबीसी
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ३०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जाती
क) ओबीसी
ड) महिला सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक : ३१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ३२
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव

राजकीय समीकरणात उलथापालथ होण्याची शक्यता

आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या रणनीतींमध्ये मोठा बदल होणार आहे. अनेक प्रभागांत महिलांसाठी आरक्षण वाढल्याने महिला उमेदवारांना संधी मिळणार, परंतु प्रस्थापित नेत्यांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाला नवीन चेहरे पुढे आणावे लागणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!