Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्हाला स्मार्टवॉच घ्यायचाय? तर ‘हे’ पर्याय एकदा पाहाच, 1500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत…

तुम्हाला स्मार्टवॉच घ्यायचाय? तर ‘हे’ पर्याय एकदा पाहाच, 1500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत…

मुंबई : सध्या स्मार्टवॉचचा वापर वाढला आहे. हे स्मार्टवॉच ट्रेंडमध्ये आहेत. आजकाल अनेकजण याचा वापर करताना दिसत आहे. बरेच लोक बजेटमध्ये स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहेत. तुम्हाला अगदी १००० पासून स्मार्टवॉच विकत घेता येऊ शकते. मात्र, १५०० रुपयांपर्यंत तुम्हाला चांगले स्मार्टवॉच मिळू शकतात.

तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत अनेक पर्याय मिळतील. यात Noise, boAt आणि गोबॉल्ट सारखे ब्रँड सर्वाधिक पर्याय देतात. या ब्रँड्सचे वॉच तुम्हाला मिळू शकतील. नॉईज ट्विस्ट हा एक चांगला पर्याय आहे, विशेषतः ज्यांना गोल डायल आवडतो त्यांच्यासाठी हा बेस्ट असा ठरत आहे. त्यात १.३८-इंच टीएफटी स्क्रीन आहे. या वॉचची किंमत १४९९ आहे. तुम्हाला या किमतीत जेट ब्लॅक पर्याय मिळू शकतो, तर इतर रंगांची किंमत जास्त आहे.

तुम्ही गोल डायलसह boAt लूनर डिस्कव्हरी देखील मिळवू शकता. हे वॉच १.३९-इंच एचडी डिस्प्लेसह मिळत आहे. हे वॉच ब्लूटूथ कॉलिंग, हेल्थ ट्रॅकिंग आणि नेव्हिगेशनसारख्या फीचर्ससह मिळत आहे. त्याची किंमत १३९९ रुपयांपासून सुरू होते.

हॅमर अल्ट्रा क्लासिक हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. या वॉचमध्ये २.०१-इंचाचा डिस्प्ले आहे. त्यात ऑलवेज-ऑन डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग आणि शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. हे ड्युअल-मोड कनेक्टिव्हिटी देते. त्याची किंमत १२९९ आहे. तुम्हाला या बजेटमध्ये फास्ट्रॅक एक्स घड्याळ देखील मिळू शकेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!