Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

10000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत घरातच घ्या थिएटरचा अनुभव; 100 इंची टीव्हीचा येईल फिल

10000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत घरातच घ्या थिएटरचा अनुभव; 100 इंची टीव्हीचा येईल फिल

नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात केंद्र सरकारने अलीकडेच प्रोजेक्टरवरील जीएसटी कमी केला आहे. आधी प्रोजेक्टर खूप महाग होते आणि त्यात मर्यादित फीचर्स होती. गेल्या काही वर्षांत प्रोजेक्टर कॅटगेरीमध्ये वेगाने बदल झाले आहेत आणि यामुळे ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धती बदलत आहेत.

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही बाजारपेठांमध्ये एक्सइलेक्ट्रॉन ही कंपनी आपला विस्तार करत आहे. २०१७ पासून ही कंपनी काम करत आहे. सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत या क्षेत्रात फारसा रस नव्हता. त्यावेळी अनेक आव्हाने होती, परंतु आता तसे राहिले नाही. सध्या या प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्मार्ट टीव्हीसारखा अनुभव मिळत आहे. प्रोजेक्टर आता वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतात. गेल्या काही वर्षांत प्रोजेक्टरची किंमत वाढलेली नाही. मात्र, तरीही त्याच्या फिचर्समध्ये बरेच बदल झाले आहेत.

कोविडपासून प्रोजेक्टरची विक्री लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्या वेळी लोक चित्रपट पाहण्यासाठी बाहेर जाऊ शकत नसल्याने, त्यांनी घरी थिएटरसारखा अनुभव घेण्यासाठी ते खरेदी करण्यास सुरुवात केली. फक्त १०००० किमतीमध्ये प्रोजेक्टर खरेदी करता येऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!