Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

50MP+50MP कॅमेरा असलेला OnePlus 15T लवकरच होणार लाँच; किंमत काय तर…

50MP+50MP कॅमेरा असलेला OnePlus 15T लवकरच होणार लाँच; किंमत काय तर…

नवी दिल्ली : OnePlus कडून अनेक सीरीजचे स्मार्टफोन आणले जात आहेत. त्यात आता कंपनीने नुकताच 15-सीरीज लाँच केली आहे. कंपनीने आधीच OnePlus 15 आणि OnePlus 15R लाँच केले आहेत. मात्र, आणखी एक फोन या यादीत सामील होत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी OnePlus 15T लाँच करेल, जो या सीरीजमधील तिसरा फोन असणार आहे.

हा फोन लाँच होण्यापूर्वी, या फोनबद्दल अनेक तपशील लीक झाले आहेत. यात कॉम्पॅक्ट स्क्रीन आकार आणि मोठी बॅटरी असेल. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. हा फोन भारतात लाँच झालेल्या OnePlus 13s चा ऍडव्हान्स व्हर्जन असणार आहे. कंपनी OnePlus 15T लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने या स्मार्टफोनसाठी अॅक्सेसरीजचे ट्रायल उत्पादन देखील सुरू केले आहे. कंपनी या फोनसह मॅग्नेटिक स्नॅप केस लाँच करू शकते. हा केस राखाडी किंवा पांढऱ्या रंगात उपलब्ध असेल.

OnePlus 15T मध्ये 6.3-इंच, 1.5K रिझोल्यूशन फ्लॅट-स्क्रीन डिस्प्ले असेल. कंपनी AMOLED डिस्प्ले देऊ शकते, असा अंदाज आहे. स्क्रीन 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. OnePlus या फोनसाठी मेटल फ्रेम वापरेल. यात 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देखील असेल. या फोनमध्ये 7000mAh दमदार बॅटरी असेल असे सांगण्यात आले आहे. OnePlus 15T मध्ये टेलिफोटो रियर कॅमेरा असेल.

चांगला प्रोसेसरही मिळणार

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!