Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone 18 Pro सीरीजचे फीचर्स लीक; कंपनीचा असेल सर्वात शक्तिशाली फोन…

iPhone 18 Pro सीरीजचे फीचर्स लीक; कंपनीचा असेल सर्वात शक्तिशाली फोन…

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple यावर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 18 Pro लाईनअप लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी यावर्षी फक्त प्रो व्हेरिएंट लाँच करेल. जर नवीन माहितीचा आधार घेतल्यास कंपनीकडून प्रो मॉडेल्समध्ये अनेक मोठे अपग्रेड करेल. Apple दोन स्मार्टफोन लाँच करू शकते. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max फोन असणार आहेत.

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये A20 प्रो प्रोसेसर असेल. कंपनीमध्ये C2 मॉडेम, ब्रँडची इन-हाऊस चिप समाविष्ट असू शकते. दोन्ही फोनमध्ये एक लहान डायनॅमिक आयलंड असेल. या फोन्समध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स असणार आहेत. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये मोठे अपग्रेड मिळतील. दोन्ही फोनमध्ये डायनॅमिक आयलंडचा आकार कमी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनमधून काही फेस आयडी तंत्रज्ञान काढून टाकले जाऊ शकते. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये A20 प्रो प्रोसेसर असेल. ही चिप 2nm प्रक्रियेचा वापर करून तयार केली जाईल. हा प्रोसेसर नवीन आर्किटेक्चर आणि पॅकेजिंग डिझाइनवर आधारित असेल, ज्यामुळे कामगिरी तसेच पॉवर कार्यक्षमता सुधारेल.

कंपनी सेल्युलर आणि नेटवर्किंग फीचर्समध्ये देखील अपग्रेड करेल. येत्या स्मार्टफोन सीरीजमध्ये N2 चिप असेल. कंपनी दोन्ही फोनमध्ये 48MP चा प्रायमरी फ्यूजन कॅमेरा असणार आहे. या अपग्रेडमुळे, आयफोनमध्ये प्रकाश नियंत्रित करणे सोपे होईल. कंपनी या वर्षी आयफोन 18 लाँच करणार नाही. पुढील वर्षी, म्हणजे 2027 मध्ये हा फोन लाँच होण्याची अपेक्षा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!