Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mahrashtra Kesari 2026: महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर लढणार

Mahrashtra Kesari 2026: महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर लढणार

Mahrashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरमध्ये लढत होणार आहे. ही लढत गादी (मॅटवर) होणार आहे. गायकवाडने माती विभागात सिकंदर शेखला, तर गादी विभागात हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या जयदीप पाटीलला पराभव केलाय. काही वेळात महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल.

माती विभागातील अंतिम लढत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीच्या सिंकदर शेख यांच्यात झाली. महेंद्र गायकवाडने सुरुवातीला दोन गुण घेतले. त्यानंतर महेंद्रने एक गुण घेत पहिल्या फेरीत तीन गुणाची आघाडी घेतलीय. दुसऱ्या फेरीत सिंकदरने पट काढण्याचा प्रयत्न केला.

पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे बाहुबली महेंद्र गायकवाडने 3-० ने आघाडी घेतली आणि विजेतपद पटकाविले आहे. गादी विभागाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या जयदीप पाटीलचा सहज पराभव केला. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी गादीवर लढत झाली. सदगीरने 2020 ची 63 वी महाराष्ट्र केसरी जिंकलेली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!