Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Oneplus चा Nord 6 5G भारतात लवकरच लाँच; 9000mAh बॅटरीसह अनेक बेस्ट फीचर्स मिळणार

Oneplus चा Nord 6 5G भारतात लवकरच लाँच; 9000mAh बॅटरीसह अनेक बेस्ट फीचर्स मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहे. त्यात Oneplus कंपनीचा Nord 6 5G फोन लवकरच भारतात आणला जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 7 एप्रिल रोजी भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये 9000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जरसह अनेक बेस्ट असे फीचर्स असणार आहे.

Oneplus Nord 6 5G चा अपग्रेड असेल, ज्यामध्ये प्रोसेसरपासून बॅटरीपर्यंत अनेक अपडेट्स आणि असतील. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन इंडियावरून उपलब्ध आहे. हा फोन होलोग्राफिक क्विक सिल्व्हर, फ्रेश मिंट आणि लो रिफ्लेक्शन पिच ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. वनप्लस नॉर्ड 6 5G मध्ये 9000mAh बॅटरी असेल, ज्यामुळे तो 35000-४0000 च्या किंमत श्रेणीतील सर्वात जास्त बॅटरी असलेला फोन ठरेल. यात 80W फास्ट चार्जिंग आणि बायपास चार्जिंगलाही सपोर्ट असेल. यात 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगची सुविधा देखील असेल.

वनप्लस नॉर्ड 6 5G मध्ये सुधारित गेमिंग परफॉर्मन्ससाठी 165Hz रिफ्रेश रेट असेल. यात 1.5K AMOLED सनबर्स्ट डिस्प्ले असेल, जो वनप्लस 15 च्या डिस्प्लेसारखाच आहे. वनप्लस नॉर्ड 6 5G मध्ये 1800 nits ची पीक ब्राइटनेस असेल आणि तो Aqua Touch 2.0 ला सपोर्ट करेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!