मेष : आपल्या कार्यक्षमतेबद्दल कार्यालयात साशंकता निर्माण होईल.
वृषभ : अनावश्यक खर्च होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्या.
मिथुन : तुमची कल्पनाशक्ती कामी येऊन स्वप्नं साकार होतील.
कर्क : पती-पत्नीत वाद. तडजोडीने वाद मिटवल्यास उत्तम.
सिंह : गृहिणींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. भरमसाठ खर्चाची शक्यता.
कन्या : शेती किंवा व्यवसायात मोठ्यांचा सल्ला हितकारक.
तुळ : तुमच्या फटकळ बोलण्याने अनेक जवळचे लोक दुरावतील.
वृश्चिक : कार्यालयात परिस्थिती तुमच्या विरोधात असणार आहे.
धनु : महत्त्वाच्या कामासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या.
मकर : अचानक घडलेला प्रवास आनंद देऊन जाईल.
कुंभ : काही गोष्टी मनाविरुध्द घडल्यामुळे त्रागा, चिडचिड होईल.
मीन : वादविवाद करताना मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.


