Gold-Silver Price Today: शारदीय नवरात्राची उत्सव शुक्रवारी संपला. परिणामी, आज सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार झाल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि जयपूर, नोएडा, लखनऊ आणि गाझियाबाद सारख्या उत्तर भारतीय शहरांमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 118,830 आणि चांदी प्रति किलो 145,120 या किमतींवर व्यापार करत आहे.
नवरात्रीच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत थोडी घट झाली होती, परंतु दसऱ्यादरम्यान सतत चढ-उतार होत राहिले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सकाळी सोनं आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घट नोंदवण्यात आली. IBJA नुसार 24 कॅरेट, 23 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किमती जाणून घेऊयात.
प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या (10 ग्रॅमच्या) किमती
मुंबई:
- 22- कॅरेट सोन्याचा भाव: 107,635
- 24- कॅरेट सोन्याचा भाव : 117,420
पुणे:
- 22- कॅरेट सोन्याचा भाव : 107,635
- 24- कॅरेट सोन्याचा भाव : 117,420
नागपूर:
- 22- कॅरेट सोन्याचा भाव : 107,635
- 24- कॅरेट सोन्याचा भाव : 117,420
नाशिक:
- 22- कॅरेट सोन्याचा भाव : 107,635
- 24- कॅरेट सोन्याचा भाव : 117,420
खरेदीदारांनी बाजारातील स्थिती काळजीपूर्वक पाहून सोनं आणि चांदी खरेदी करणे उचित राहील, कारण नवरात्रीनंतरच्या चढ-उताराची लाट अजून काही दिवस टिकू शकते.


