Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone 17 Pro 25000 रुपयांनी झाला स्वस्त; सर्वात बेस्ट डील झाली सुरु…

iPhone 17 Pro 25000 रुपयांनी झाला स्वस्त; सर्वात बेस्ट डील झाली सुरु…

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट सेल तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आपल्या ‘सासा लेले सेल’ दरम्यान अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर मोठी सूट देत आहे. या सेलमध्ये सर्वाधिक चर्चेत म्हणजे ॲपलचा नवीन आयफोन 17 प्रो मॅक्स, जो मोठ्या सवलतीत खरेदी करता येईल.

हा सेल सुरुवातीला फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांसाठी सुरू होईल, तर ही ऑफर इतर युजर्ससाठी 9 मे पासून उपलब्ध होत आहे. आयफोन 17 प्रो मॅक्स लाँचच्या वेळी 134900 च्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आला होता. मात्र, फ्लिपकार्ट सेल दरम्यान त्याच्या किमतीत मोठी कपात होईल. सेलमध्ये फोनची लिस्टेड किंमत ११९९०० आहे. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास अतिरिक्त ६००० ची सूट मिळेल. बँक कॅशबॅक ऑफर देखील दिली जाईल, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत अंदाजे १०९९०० पर्यंत कमी होईल. याचा अर्थ खरेदीदार २५००० पर्यंत बचत करू शकतात.

डिझाइन आणि बिल्ड क्वालिटीमध्ये मोठे बदल

ॲपलने यावेळी आयफोन १७ प्रो मॅक्सच्या डिझाइनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कंपनीने पुन्हा ॲल्युमिनियम फ्रेमचा वापर केला आहे, ज्यामुळे फोन हलका आणि मजबूत वाटतो. त्याची बिल्ड क्वालिटी खूपच प्रीमियम मानली जाते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!