Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण; एकाच झटक्यात 4.50 लाख कोटी रुपये बुडाले, गुंतवणूकदारांना फटका…

शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण; एकाच झटक्यात 4.50 लाख कोटी रुपये बुडाले, गुंतवणूकदारांना फटका…

मुंबई : जागतिक आणि आशियाई शेअर बाजारांसाठी शुक्रवार अखेरचा दिवस खराब ठरला. एकाच बातमीमुळे बाजार कोसळला. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. निफ्टी १२४ अंकांनी घसरून २६०६८ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरून ८५२३१ वर बंद झाला. निफ्टी बँक ४८० अंकांनी घसरला.

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे अंदाजे ४.५० लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले. गुरुवारी बीएसई बाजार भांडवल ४७६.४१ लाख कोटी रुपये होते, जे शुक्रवारी ४७२ लाख कोटी रुपयांवर घसरले. बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी १७ शेअर्समध्ये घसरण झाली, तर १३ शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली. टाटा स्टील, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, झोमॅटो आणि आयसीआयसीआय बँक्सचे शेअरमध्येही घसरण दिसून आली तर मारुती सुझुकी १.१७% आणि महिंद्रा अँड महिंद्रा ०.८०% वाढले.

बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी १७ शेअर्समध्ये घसरण झाली, तर १३ शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे अंदाजे ४.५० लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले. अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, बजाज फायनान्स, झोमॅटो आणि आयसीआयसीआय बँक्सचे शेअर्समध्ये मोठी घडामोड दिसून आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!