Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड येथे नोकरीची संधी; ऑनलाईनही करता येणार अर्ज…

Bank Job ! महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड येथे नोकरीची संधी; ऑनलाईनही करता येणार अर्ज…

पुणे : बँकेत नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळणार आहे.

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर येथे असिस्टंट जनरल मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, ज्युनिअर अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : असिस्टं जनरल मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, ज्युनिअर अधिकारी.

– एकूण रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : लातूर.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (पोस्टाद्वारे) / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जानेवारी २०२६.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर. ४१३५१२.

– अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता : maharashtranagaribank@gmail.com

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!