Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले

आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले

मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे चांगलेच भोवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी एक वक्तव्य केले होते. त्यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!