Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दारूमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका आता येईल टाळता; नियमित व्यायाम करा अन् फरक अनुभवा…

दारूमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका आता येईल टाळता; नियमित व्यायाम करा अन् फरक अनुभवा…

आपल्यापैकी अनेकजण आरोग्याची काळजी घेत असतील. त्यासाठी व्यायाम करणारेही अनेकजण आहेत. त्यात हृदयविकाराचा झटका, उच्च कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हर हे आजार बऱ्याच काळापासून वेगाने वाढत आहेत आणि त्याचा परिणाम अगदी तरुणांवरही होत आहे. बहुतेक गंभीर आजार मद्यपानाशी संबंधित आहेत. मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक मानले जात असल्यामुळे, डॉक्टर अनेकदा मद्यपान मर्यादित ठेवण्याचा किंवा टाळण्याचा सल्ला देतात.

जे लोक मद्यपान करत असताना दररोज व्यायाम करतात, त्यांच्यामध्ये काही गंभीर आजारांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचा धोका कमी असू शकतो. शारीरिक हालचालींमुळे मद्यपानामुळे होणारे दुष्परिणाम, विशेषतः कर्करोग आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो का, हे समजून घेणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. यासाठी ३६००० हून अधिक लोकांवर संशोधन केले गेले. या अभ्यासात यूके आणि स्कॉटलंडमधील ३६३७० पुरुष आणि महिलांच्या माहितीचे परीक्षण करण्यात आले. ही माहिती अनेक वर्षांपासून केलेल्या सर्वेक्षणांच्या आधारे गोळा करण्यात आली होती.

या सर्वेक्षणात कर्करोग आणि हृदयविकारासारख्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचाही विचार करण्यात आला होता. संशोधनादरम्यान, सर्व सहभागींना त्यांच्या मद्यपानाच्या प्रमाणानुसार सहा गटांमध्ये विभागण्यात आले.जे मद्यपान करतात आणि नियमित व्यायाम करतात, त्यांना अपेक्षेप्रमाणे धोका कमी होता. यावरून व्यायामामुळे मद्यपानामुळे होणारे काही नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते, हे सिद्ध झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!