Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Xiaomi चा नवा Redmi A7 Pro 5G लवकरच होतोय लाँच; 6300mAh बॅटरीसह 32MP कॅमेराही मिळणार

Xiaomi चा नवा Redmi A7 Pro 5G लवकरच होतोय लाँच; 6300mAh बॅटरीसह 32MP कॅमेराही मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध Xiaomi कंपनी भारतात Redmi A7 Pro 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. कंपनीने हा फोन 13 एप्रिल रोजी लाँच होईल आणि ‘किंग ऑफ पॉवर अँड स्टाईल’ ही टॅगलाईन वापरली जात आहे.

शाओमीने आपल्या अधिकृत पोर्टलवर एक मायक्रोसाइट तयार केली आहे, ज्यावर Redmi A7 Pro 5G बद्दल डिटेल्स शेअर केली आहे. हा एक परवडणारा 5G फोन आहे. Redmi A7 Pro 5G मध्ये 6300mAh बॅटरी आहे. कंपनीने म्हटले आहे की, हा हँडसेट एका चार्जवर सहजपणे पूर्ण दिवस टिकू शकतो. मात्र, चार्जिंग क्षमतेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या फोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यात Redmi A7 Pro 5G मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले असेल. यात त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठा आणि सर्वात स्मूथ डिस्प्ले असेल.

यात शाओमी हायपरलँड (Xiaomi Hyperland) हे फीचर असेल, जिथे आयफोनप्रमाणेच नोटिफिकेशन्स आणि काही कंट्रोल्स नॉचजवळ दिसतील. रेडमी ए७ प्रो ५जी चा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे, ज्यावरून ड्युअल कॅमेरा लेन्स असल्याचे दिसून येते. कंपनीने अधिकृत पोर्टलवर असेही म्हटले आहे की, यात ३२ मेगापिक्सेलचा ड्युअल एआय कॅमेरा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!