Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक आक्रमक

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक आक्रमक

Pune Crime : पुण्यातील पर्वती भागात ५० वर्षीय व्यक्तीने ९ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि तत्काळ मुलीची सुटका केली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेनंतर पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमले आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले असून, “आरोपीला आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी आणि ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

ही घटना राज्यात सातत्याने वाढत असलेल्या बालिकांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महिलां-बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी आहे. पोलिसांकडून आरोपीविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!