Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone 17 आता बजेटमध्ये खरेदी करता येणार; 45000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार?

iPhone 17 आता बजेटमध्ये खरेदी करता येणार; 45000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार?

नवी दिल्ली : सध्या अनेक टेक्नॉलॉजी समोर येत आहेत. त्यात आता Croma ने आपल्या ‘एव्हरीथिंग ऍपल’ सेलचा दुसरा टप्पा सुरू केला आहे, जिथे थेट किंमत कमी करण्याऐवजी, विविध ऑफर्स एकत्र करून मोठी सूट दिली जात आहे. प्रीमियम ऍपल प्रॉडक्ट्स अधिकाधिक लोकांच्या आवाक्यात आणणे हा या सेलचा उद्देश आहे.

Croma चा हा सेल १ मे ते १६ मे पर्यंत चालेल आणि यामध्ये आयफोन, मॅकबुक, आयपॅड, एअरपॉड्स आणि ऍपल वॉचेस यांसारख्या विविध उत्पादनांवर डील्स उपलब्ध आहेत. या सेलचे सर्वात मोठे आकर्षण iPhone 17 आहे. त्याचा २५६GB व्हेरिएंट, जो ८२९०० ला लाँच झाला होता, तो आता प्रभावीपणे ४४७६८ ला विकला जाऊ शकतो. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही किंमत एक निश्चित किंमत नसून, अनेक ऑफर्सचे यामध्ये असणार आहे.

आयफोन 17 ची किंमत कमी करण्यासाठी अनेक ऑफर्स एकत्र काम करत आहेत. जुन्या स्मार्टफोनवर 23500 पर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू असेल तर एक्सचेंजवर 8000 पर्यंत अतिरिक्त बोनस मिळणार आहे. तसेच 1658 पर्यंत कूपन डिस्काउंट यामध्ये मिळणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!