Today बुधवार, 27th मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! जिल्हा रुग्णालय धुळे येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

Job Alert ! जिल्हा रुग्णालय धुळे येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जिल्हा रुग्णालय धुळे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे.

जिल्हा रुग्णालय धुळे येथे कॅथलॅब टेक्निशियन या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धुळे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ३५००० पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://dhule.gov.in/ या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : कॅथलॅब टेक्निशियन.

– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : धुळे

– वेतन / मानधन : रु.२५,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंत या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : दि.०२/०६/२०२६ रोजी सकाळी ठिक ११.३० वा.

– मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय धुळे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!