Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhimashankar temple : भीमाशंकर देवस्थानचा मोठा निर्णय; व्हीआयपी दर्शन व्यवस्थेला पूर्णविराम

Bhimashankar temple : भीमाशंकर देवस्थानचा मोठा निर्णय; व्हीआयपी दर्शन व्यवस्थेला पूर्णविराम

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. यापुढे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच इतर कोणत्याही मान्यवर व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही.

भीमाशंकर देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दर्शन व्यवस्थेत समानता, पारदर्शकता आणि शिस्त राखण्याच्या उद्देशाने सर्व भाविकांना एकाच नियमांतून दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार कोणत्याही व्यक्तीस विशेष सवलत किंवा स्वतंत्र रांग उपलब्ध असणार नाही. त्यामुळे सर्व भाविकांना समान पद्धतीने दर्शन घेता येणार आहे.

दरम्यान, भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता २४ तारखेपर्यंतचे सर्व ऑनलाईन दर्शन स्लॉट पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी किमान दोन दिवस आधी ऑनलाईन बुकिंग करूनच मंदिरात यावे, असे आवाहन देवस्थान प्रशासनाने केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!