Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे पुलावरून पाण्यात पडलेल्या 15 वर्षांच्या मुलाला अग्निशमन दलाने काढले सुखरूप बाहेर

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे पुलावरून पाण्यात पडलेल्या 15 वर्षांच्या मुलाला अग्निशमन दलाने काढले सुखरूप बाहेर

दापोडी : पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे आज (दि. २०) एका १५ वर्षांच्या मुलगा पुलावरून पाण्यात पडल्याची घटना घडली. मात्र पिंपरी चिंचवड आणि खडकी कॅन्टोन्मेंट ॲम्युनिशन अग्निशमन दलाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मुलाला सुखरूप वाचवण्यात यश आले.

सदर मुलगा अचानक पुलावरून खाली पडला आणि पाण्यात अडकून गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बोटीच्या सहाय्याने रस्सी व लाईफ जॅकेटचा वापर करून मुलाचा यशस्वी बचाव केला.

अग्निशमन दलाच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनीही दलाच्या तत्परतेचे कौतुक केले असून, वेळेवर मिळालेली मदत हा एक दिलासा ठरला आहे. सध्या संबंधित मुलाची प्रकृती स्थिर असून, अधिक तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!